नित्य नाम वाचे तोचि एक धन्य । त्याचें शुद्ध पुण्य इये जनीं ॥१॥
रामनामसंकीत नित्य मंत्र वाचे । दहन पापाचें एक्या नामें ॥२॥
ऐसा जो नित्यता पढतसे नाम । नाहीं तया सम दुजें काहीं ॥३॥
निवृत्ति अव्यक्त रामनाम जपे । नित्यता सोहं पैं रामनाम ॥४॥
सरलार्थ:
भावार्थ: