२६. शेवटची समाधि झाली जैशी तैशी

शेवटची समाधि झाली जैशी तैशी । तुज हृषिकेशी समर्पिली ॥ १ ॥
आपुल्या सत्ताबळे चालविलें हरी । विष्णुदासावरी कृपा केली ॥ २ ॥
नेणों कैसा होईल समाधीचा प्रसंग । बोलिलांत अंगे पांडुरंगा ॥ ३ ॥
मुकियाला वाचा दिधली श्रीरंगे । इच्छिला प्रसंग सिद्धी नेला ॥ ४ ॥
नामा म्हणे देवा मायबाप विठ्ठल । म्हणोनि माझे बोल स्वीकारीले ॥ ५ ॥

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *