३७८. विश्वी हा विश्वात्मा क्षरला असे आत्मा

विश्वी हा विश्वात्मा क्षरला असे आत्मा । अहं बोध रामा दूर करी ।। १ ॥
भाव धरी जनीं विचरे जनार्दनी । हरिनाम कीर्तनी सुख भोगी ॥ २ ॥
येथूनि हे सर्व आकारले भाव। रोहिणीची माव ऐसी आहे ॥ ३ ॥
निवृत्ति सागर सेवी पांडुरंग । रंगे हा श्रीरंग सर्व रंगे ॥ ४ ॥

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *