२४५ अखंड जपतु नाममंत्र वाचे

अखंड जपतु नाममंत्र वाचे । त्याहूनि दैवाचे कोण भूमीं ।। १ ।।
अमृतीं राहिला त्यासी कायसें मरण । नित्यता शरण हरिचरण ।। २ ।।
नाममंत्रराशी अनंत पुण्य त्यासी । नाहीं पैं भाग्यासी तयाहूनी ।। ३ ।।
निवृत्ति म्हणे सार रामनाममंत्रु । कैचा त्यासि शत्रु जिंती जनीं ।। ४ ।।

सरलार्थ:

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *