३६७. हरि हेचि खूण सांगितली आम्हां

हरि हेचि खूण सांगितली आम्हां । जन वन समा वर्ता तुम्ही ॥ १ ॥
ॐ कार मूर्धनी करावा कीर्तनीं । नित्य ब्रह्मार्पणीं भजन भावे ॥ २ ॥
नित्यकाळ कथा हरि विचरो सार । जनवन घर आम्हां असे ।। ३ ।।
निवृत्ति म्हणे मी गुरुचा अंकीत । वाचे उच्चारीत हरी हरी ॥ ४ ॥

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *