३७३. निगम नियम सर्व सर्वोत्तम

निगम नियम सर्व सर्वोत्तम । दिननिशीं राम सेवितुसे ।। १ ।।
आम्हां गोड हरी आम्हां चाड धरी । हरी तो संहारी आम्हांमाजी ॥ २ ॥
नेघों हरिविण दुजें ते पैं भिन्न । सांगितली खूण गुरुराजें ॥ ३॥
निवृत्ति गयनी प्रसाद उन्मनी । निरंतर ध्यानी रामनाम ॥ ४ ॥

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *